मिरा-भाईंदरमध्ये परवानाधारक गटई स्टॉलवरील कारवाईविरोधात चर्मकार समाजाचा निषेध; चौकशीची मागणी
मिरा-भाईंदर ३ जुलै : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील भाईंदर पश्चिम येथे परवानाधारक गटई (चर्मकार) स्टॉलवर करण्यात आलेल्या कारवाईबाबत चर्मकार समाजातून तीव्र […]










