शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानसाठी मुंबईत कार्यालयाच्या जागेची मागणी; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निवेदन
मुंबई : शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मुंबईमध्ये संस्थेच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. […]







