मुंबईतील नालेसफाई, रस्ते काँक्रीटीकरण, घनकचरा व्यवस्थापनातील भ्रष्टाचाराची चौकशी करा – खा. वर्षा गायकवाड
मुंबई : मुंबई महानगरपालिका एक श्रीमंत महापालिका असूनही मुंबईकरांना चांगल्या सोयीसुविधा मिळत नाहीत, महापालिकेच्या विविध विभागात भ्रष्टाचार बोकाळला आहे. नालेसफाईच्या […]










