श्री निनाई देवी विद्यालयाच्या मानात आणखी एक शिरपेच… अनुष्का करांडे हिचा तालुकास्तरीय लांब उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक
कराड(प्रताप भणगे) : श्री निनाई देवी विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक अभिमानास्पद यशाची भर पडली आहे. १७ वर्षांखालील मुलींच्या गटातील […]










