महाराष्ट्राची बदनामी सहन करणार नाही; मिसिंग लिंकवरून विरोधकांना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर
मुंबई(भीमराव धुळप) : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पातील दरड कोसळण्याच्या घटनेवरून विधानसभेत मुख्यमंत्री […]










