‘वनार्टी’ ने विद्यार्थी योजनाच्या आरक्षणावरून घातला घोळ,धनगर समाज झाला नाराज; ८ जूनची परिपत्रके रद्द करण्याची जोरदार मागणी
मुंबई(खंडूराज गायकवाड ) : वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) यांच्या विविध विद्यार्थी योजनांमधील जागावाटपावरून धनगर समाजाने प्रचंड आक्षेप […]









