ताज्या बातम्या

ए बाबा कुणी घर देता का रे. घर….

कराड प्रतिनिधी (विजया माने) : चरण गावचे सदाशिव मारुती मोहिते बेलदार मिस्त्री यांच्या जीवनावरील लेख लोकमत या पेपरमधून आला होता तो लेख वाचून पेट गावचे रहिवासी चंद्रकांत कांबळे बापू यांनी स्वतःच्या खर्चातून शासनाच्या मान्यतेने सांज सोबती आश्रम उभा केलेला आहे त्यांनाही बातमी कळताच त्यांनी मला फोन केला आणि विनंती केली आपणही माझ्याबरोबर चरण या गावी यायला पाहिजे व आपण बेलदार मिस्त्री यांना विनंती करून पेठ या ठिकाणी सांज सोबती या आश्रमात आणावयाची आहे मी त्यांच्याबरोबर जाऊन त्यांच्याशी आम्ही सर्व मंडळींनी भरपूर चर्चा केली त्यांनी थोड्याच दिवसात येतो असे आश्वासन दिलेलं आहे त्याप्रसंगी आमच्याबरोबर खालील मंडळी उपस्थित होती. सांज सोबती देवालय पेठ तथा मा बाप का मंदिर संस्थापक चंद्रकांत तातोबा कांबळे उर्फ बापू सहाय्यक पोलीस फौजदार अध्यक्ष अभिजीत चंद्रकांत कांबळे माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार भगवान पाटील हेडेनिपाणी माजी जिल्हा परिषद सदस्य बीड डेपोटी सरपंच हमीद अजमेर नायकवडी चरण पत्रकार बालेखन डांगे चरण फौजी निसार नायकवडी बिपीन पाटील पत्रकार पुढारी शंकर नायकवडी चरण विनोद बल्लाळ साखराळे इतर उपस्थित होते.

Scroll to Top