प्रतिनिधी(प्रताप भणगे) : पंचायत समिती एटापल्ली अंतर्गत ग्रामपंचायत तोडसा च्या वतीने मौजा तोडसा येथे जागतिक महिला दिन साजरा करताना आदिनाथ आंधळे गट विकास अधिकारी पंचायत समिती एटापल्ली, साईनाथ साळवे विस्तार अधिकारी पंचायत समिती एटापल्ली, कु वनिता कोरामी सरपंच, प्रशांत आत्राम उपसरपंच, बोरकुटे पंचायत विकास अधिकारी, हे उपस्थित होते व घरकुल बांधकामाची पायाभरणी, महिला सत्कार समारंभ, पुर्ण घरकुल बांधकामाची पाहणी व प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसा येथे सदिच्छा भेट, महिलांना मार्गदर्शन करणे इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते,
तोडसा येथे जागतिक महिला दिन कार्यक्रम संपन्न
RELATED ARTICLES