Thursday, August 21, 2025
घरमहाराष्ट्रतुळसण जि. प.शाळेत बाळ आनंद मेळावा संपन्न

तुळसण जि. प.शाळेत बाळ आनंद मेळावा संपन्न

प्रतिनिधी(प्रताप भणगे) : सातारा जिल्हा परिषद सातारा पंचायत समिती कराड केंद्र ओंड तालुका कराड दि. ७ मार्च २०२५ रोजी जिल्हा परिषद शाळा तुळसण येथे आयोजित बाल आनंद मेळावा अध्यक्षपदी बिपिन मोरे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कराड प्रमुख पाहुणे रत्नप्रभा कदम शिक्षण विस्तार अधिकारी बीट काले प्रमुख उपस्थिती सौ अर्चना विनोद वीर, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती सौ उषा देवी, आत्माराम पाटील माननीय सरपंच ग्रामपंचायत तुळसण गणेश पोपट पवार सदस्य तालुकास्तरीय गुणवत्ता कक्ष आपले विनीत संजय नांगरे केंद्र संचालक ओंड माननीय श्री सर्जेराव केंजळे केंद्रप्रमुख ओंड श्रीरामचंद्र थोरात वरिष्ठ मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुळसण सर्व मुख्याध्यापक व शिक्षक वृंद ओंड तालुका कराड जिल्हा सातारा जिल्हा परिषद शाळा विठोबाची वाडी येथील विद्यार्थी फनी गेम चमच्या गोटी या स्पर्धेत रुद्र संतोष पाटोळे द्वितीय केंद्रात प्रशस्तिपत्रक देऊन त्याचे स्वागत करण्यात आले

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments