Monday, June 23, 2025
घरमहाराष्ट्रधारावीत श्री साई समर्थ कॅटरिंग सर्विसचे वसंत नकाशे यांचे हस्ते उद्घाटन

धारावीत श्री साई समर्थ कॅटरिंग सर्विसचे वसंत नकाशे यांचे हस्ते उद्घाटन

प्रतिनिधी : धारावीतील दैनिक पुढारीचे पत्रकार अरविंद कटके यांचे सुपुत्र साईराज कटके हे उत्तम शेफ असून सर्व प्रकारचे जेवण शाकाहारी,मांसाहारी जेवण उत्तम दर्जाचे बनवतात.युवा मराठी उद्योज

कांनी म्हणजेच एका मराठी माणसाने सुरू केलेला हा कॅटरिंगचा व्यवसाय धारावीतील संत कक्कय्या मार्ग वर असून येथे सर्व प्रकारचे मराठी,पंजाबी गुजराती व मुस्लिम समाजाच्या आवडीचे सर्व पदार्थ बनवले जातात. आणि तुमच्या शुभकार्य,किंवा विविध समारंभाच्या आर्डर देखील ते स्वीकारतात.त्यांच्या सुरू केलेल्या व्यवसायाचे उद्घाटन धारावीतील कार्यसम्राट नगरसेवक वसंत नकाशे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. आपण एकवेळ नक्कीच आपल्या शुभकार्याची ऑर्डर देऊन खात्री करावी. ऑर्डर देण्यासाठी साईराज मो.7715043726/ 9892654868 संपर्क जरूर करावा.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments