ताज्या बातम्या

नरेंद्र छाया कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

प्रतिनिधी : धारावीतील नामांकित असलेली इन्स्टिट्यूट म्हणून त्याची ओळख आहे ते म्हणजे नरेंद्र छाया कॅम्पुटर इन्स्टिट्यूट,मुकुंदनगर,त्रिकोणी गार्डन,धारावी या संस्थेच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील धारावी, सायन परिसरातील सर्व शाळांमध्ये शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे प्रमुख दिनेश कांबळे सर, नागेश सर देखील उपस्थित होते.
📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top