ताज्या बातम्या
बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?कराड तालुक्यातील घोगाव येथे दुर्दैवी घटना‘बेस्ट’ संपावर तातडीने तोडगा काढून ‘नीट’ परीक्षार्थींना दिलासा द्या – माजी खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

एन.डी. स्टुडीओमध्ये पुन्हा घुमणार लाईट्स, कॅमरा अँड अ‍ॅक्शनचा आवाज;!

प्रतिनिधी : कलादिग्दर्शक स्व. नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही चित्रनगरी व्यावसायिकदृष्ट्या पुन्हा नव्याने सुरू झाली आहे.

चित्रीकरण, समारंभ, विविध कार्यक्रम, फोटोशूट, पर्यटन, डेस्टिनेशन वेडिंग अशा अनेक प्रकारच्या उपक्रमांचे उद्घाटन या सोहळ्यात करण्यात आले.

या उद्घाटन प्रसंगी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील,
सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर,
वित्तीय सल्लागार मुख्यलेखावित्तअधिकारी चित्रलेखा-खातू रावराणे,
यांच्यासह मुख्यअधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.त्यामुळे आता एन.डी. स्टुडीओमध्ये पुन्हा घुमणार लाईट्स, कॅमरा अँड अ‍ॅक्शनचा आवाज…
‘फिल्मसिटी’ तर्फे अनोख्या फॅम टूरचे आयोजन केले आहे.

Scroll to Top