प्रतिनिधी : धारावी झोपडपट्टी पोलीस पंचायत व हॅप्पीनेस ज्येष्ठ नागरिक संघ धारावी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 नोव्हेंबर 2024 दुपारी दोन ते तीन या वेळात बीट पंचायत कार्यालय क्रॉस रोड धारावी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचे संविधान त्यातील प्रास्ताविका यांचे श्री गिरीराज शेरखाने यांनी वाचन करून सर्वांना प्रतिज्ञा करायला सांगितले त्यानंतर महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचा जीवनपट कार्यकर्त्यांना समजावा या विषयावर कविवर्य विलास देवलेकर लिखित महात्मा फुले च्या कवितेचे वाचन दिलीप गाडेकर यांनी करून दाखवले सुरुवातीला महात्मा फुले यांच्या प्रतिमेला सरिता शेरखाने यांनी पुष्प अर्पण केले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान व महात्मा फुले यांचे कार्याविषयी कार्यकर्ते माहिती देण्यात आली समजून सांगण्यात आली यावेळी शंकर गोपी डे नामदेव आबनावे शांता शिंदे यांचे सहकार्य लाभले सदर कार्यक्रमांमध्ये भारताचे संविधान प्रास्ताविका प्रत्येकाला वाटण्यात आल्या त्या जपून ठेवा असे आवाहन संयोजक दिलीप गाडेकर यांनी केली.
संविधान प्रास्ताविका वाचन सह महात्मा फुले पुण्यतिथी धारावीत संपन्न
RELATED ARTICLES