Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रधारावी महाविकास आघाडी ज्योती गायकवाड यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन संपन्न 

धारावी महाविकास आघाडी ज्योती गायकवाड यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन संपन्न 

प्रतिनिधी 78 धारावी विधानसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत आहे या लढतीकडे साऱ्यांचेच लक्ष आहे या ठिकाणी बारावी पुनर्विकास धारावी पुनर्विकास मुद्दा आहे महाविकास आघाडीच्या उमेदवार का ज्योती ताई गायकवाड यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन मंगळवार पाच नोव्हेंबरला यावेळी धारावी विधानसभा संघटक विठ्ठल पवार माजी आमदार बाबुराव माने विभाग समन्वयक सुरेश सावंत सर्व उपविभाग प्रमुख शाखाप्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments