मुंबई : 02 ऑक्टोबर 2024
वास्तव क्रिएशन निर्मित ‘ रमाची पाटी ‘ या सामाजिक बांधिलकीचा संदेश देणा-या लघुपटास मधुरंग इंटरनॅशनल फिल्म्स तर्फे 2024 चे विविध आंतरराष्ट्रीय
पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत.
सर्वोत्कृष्ट लघुपट कथा लेखिका: सौ.वसुधा वैभव नाईक
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : प्रमोद सुर्यवंशी
सर्वोत्कृष्ट बालकलाकार : ऋजुता शिनगारे
सदर पुरस्कार वितरण लवकरच , आंतरराष्ट्रीय कीर्तिचे लघुपट निर्माते – दिग्दर्शक-अभिनेते- गीतकार –
कथा पटकथा-संवाद लेखक
सबकुछ डाॅ.मधुसूदन घाणेकर
यांच्या शुभहस्ते केले जाणार आहे.