ताज्या बातम्या

पश्चिम विभागीय गवळी समाज मंडळाच्या वतीने तीर्थक्षेत्र मार्लेश्वर येथे श्रावणी सोमवारनिमित्त दूध,केळी,अल्पआहार वाटप

मुंबई (शांताराम गुडेकर ) : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील मु.पो.मारळ येथे श्री क्षेत्र मार्लेश्वर मंदिरात श्रावणी सोमवार निमित्ताने पश्चिम विभागीय गवळी समाज मंडळाच्या वतीने तीर्थक्षेत्र मारलेश्वर या ठिकाणी श्रावणी सोमवारच्या दिवशी दूध व केळी अल्प आहार वाटप करण्यात आले.मंडळाचे अध्यक्ष मा. अनंत भालेकर,निशिकांत भोजने,एडवोकेट संदीप गायकर,विजय सि.पंदेरे,अनंत कोटकर, सुरेश चाचे, माजी सभापती मधुकर गुरव आणि इतर पदाधिकारी यानी तीर्थक्षेत्र मारलेश्वर येथे जाणाऱ्या भक्तांसाठी अल्पहार वाटप दूध व केली केल्याबद्दल त्यांचे स्थानिक नागरिक आणि भक्त यांनी आभार व्यक्त करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top