प्रतिनिधी : हरघर तिरंगा २०२४ या रॅली चे आयोजन आज दिनांक ९/८/२०२४ रोजी सका.८ ते १०.०० पर्यंत जी/उत्तर विभागातील प्लाझा सिनेमा परिसर,छत्रपती शिवाजी महाराज पार्क, चैत्यभूमी,सेना भवन आदी परिसरात केले होते,या रॅली मध्ये मोठ्या प्रमाणात घकव्य खात्यातील कामगार, कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले होते.
या र्यालीची पूर्व तयारी तसेच नेतृत्व दुय्यम अभियंता श्री सुशील गढरी आणि श्री संजय राठोड यांनी केले होते.
रॅली यशस्वी करण्यासाठी समुप श्री हेमंत घाटगे, पर्यवेक्षक श्री रत्नकांत सावंत, राजेश भावसार क.पर्यवेक्षक स्वाती केदारे, संदेश मटकर,प्रशांत सवाखंडे,राधिका अहीरे,निर्मला विरास,विजय कांबळे ,सिध्दी टीबे,नीला सोलंकी इत्यादींनी सहभाग घेतला होता.
