ताज्या बातम्या

विश्वचषक विजेत्या संघाची उद्या मुंबईत विजयी रॅली

प्रतिनिधी  -नुकत्याच झालेल्या टी 20 विश्वचषक स्पर्धेतील रोहित शर्माच्या विजयी संघाचा विजयी रथ उद्या दिनांक 4 जुलै 2024 या दिवशी सायंकाळी 4 वाजता खुल्या छपराच्या ओपन टॉप बीएसटीच्या बसमधून नरिमन पॉईंट पासून वानखेडे स्टेडियम पर्यंत विजयी मिरवणूक निघणार आहे.
विश्वविजयी आपल्या भारतीय संघाचा हा कौतुक आणि गुणगौरव सोहळा पाहायला विसरू नका

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top