ताज्या बातम्या

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पहिल्या कार्यकारिणी बैठकीतला ऐतिहासिक निर्णय

पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीची पहिली बैठक आज दिनांक २३ जून मंगळवार रोजी पुण्यात पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेल्याचे माहिती महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मेघराज राजेभोसले, उपाध्यक्ष
धनाजी यमकर, खजिनदार सुनील महाजन, सहकार्यवाह दीपक कदम, सहकार्यवाह प्रवीण पाटील ऊर्फ वासू पाटील, सहखजिनदार शरद चव्हाण, विजय खोचीकर, चैत्राली डोंगरे, रवींद्र गावडे, सुभाष नकाशे, राज काझी, वर्षा उसगावकर, अजित शिरोळे, गणेश गारगोटे, विकास तोरणे आदी संचालक व मान्यवर उपस्थित होते.

Scroll to Top