प्रतिनिधी : राज्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, ज्येष्ठ नेते खा. नारायण राणे आदी 40 नेते प्रचार करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या निवडणुकीसाठी पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.
स्टार प्रचारकांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे
1. श्री. देवेंद्र फडणवीस, 2. श्री. रवींद्र चव्हाण, 3. श्री. नितीन गडकरी, 4. श्री. शिव प्रकाशजी, 5. श्री. चंद्रशेखर बावनकुळे,6. श्री. विनोद तावडे, 7. श्री. अशोक चव्हाण, 8. श्री. पीयूष गोयल, 9. श्री. नारायण राणे,
10. —11. श्री. सुधीर मुनगंटीवार,12. श्री. चंद्रकांत (दादा) पाटील,13. श्री. रावसाहेब दानवे पाटील,14. अॅड. आशिष शेलार, 15. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, 16. श्री. मुरलीधर मोहोळ, 17. सौ. पंकजा मुंडे
,18. श्री. गिरीश महाजन, 19. श्री. गणेश नाईक
20. —21. श्री. जयकुमार रावल, 22. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, 23. —24. श्री. नितेश राणे, 25. श्री. जयकुमार गोरे, 26. सौ. मेघना बोर्डीकर, 27. श्री. अमर साबळे, 28. श्री. अतुल सावे, 29. श्री. अशोक उईके, 30. सौ. चित्रा वाघ, 31. सौ. रक्षाताई खडसे
32. श्री. प्रविण दरेकर, 33. डॉ. भागवत कराड, 34. श्री. गोपीचंद पडळकर, 35. डॉ. संजय कुटे, 36. श्री. अमित साटम, 37. श्री. धनंजय महाडिक, 38. अॅड. माधवी नाईक, 39. श्री. रंधीर सावरकर, 40. श्री. अशोक नेते, 41. श्री. मंगेश चव्हाण, 42. श्री. प्रसाद लाड, 43. मोहम्मद इद्रीस मुलतानी
