ताज्या बातम्या
“शिवसेना–भाजप युती ही विचारधारेची युती, ही युती कायम राहणार” ; रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे इगतपुरी मध्ये स्पष्टीकरणमहात्मा जोतीराव फुले : समानतेच्या संघर्षाचा तेजोदीपजी.के.एस. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी राज्यस्तरीय बॉक्स लंगडी स्पर्धेत पटकावला तृतीय क्रमांकएमपीडीए कारवाई रद्द न झाल्याने सामाजिक कार्यकर्त्यांना खुनाच्या धमक्या; खेड पोलिसांत गुन्हा दाखल“राज्याची तिजोरी जनतेचीच – शेतकरी, कष्टकरी आणि बहिणींसाठीच खर्च होणार.” ; लाडकी बहिण योजनेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सडेतोड प्रत्युत्तर

साहीत्य संमेलनात पार्वती सुदाम आवाडे यांचा सन्मान

मुंबई(रमेश औताडे) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण केंद्र आर्टी मुंबई यांच्या विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनात पार्वती सुदाम आवाडे यांना आर्टीचे महासंचालक सुनील वारे व प्रा.बळीराम गायकवाड यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी संमेलन अध्यक्ष पद्मश्री रमेश पतंगे , डॉ. विश्वास पाटील , क्रांतीज्योती कुसुमताई गोपले , निबंधक आर्टी इंदिरा आस्वार , माजी आमदार रामभाऊ गुंडीले , अनिल वारे ,आनंद शिंदे , ॲड .विक्रम गायकवाड , सुनिता तुपसौंदर्य , शंकर कांबळे , पी.एस .मोतेवाड , छायाचित्र संजु साठे दत्तात्रय आवाडे आधी मान्यवर उपस्थित होते.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top