ताज्या बातम्या

वडाळा विधानसभा क्षेत्रात “आरती संग्रह” पुस्तकाचे प्रकाशन

प्रतिनिधी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वडाळा विधानसभा क्षेत्राचे सहनिरीक्षक श्री. सुरेश गणपत काळे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या “आरती संग्रह पुस्तकाचे” प्रकाशन सौ. रश्मीवहिनी उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

स्वर्गीय माँसाहेब सौ. मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील स्मृतिस्थळाजवळ हा प्रकाशन सोहळा पार पडला.

या प्रसंगी सहनिरीक्षक श्री. सुरेश गणपत काळे, महिला उपविभाग संघटक सौ. माधुरीताई मांजरेकर, सौ. वैशालीताई पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top