Friday, September 19, 2025
घरमहाराष्ट्रघरो घरी तिरंगा मोहीमेंतर्गत नवी मुंबईतील सर्व शाळांमध्ये विविध उपक्रमांचे उत्साही आयोजन

घरो घरी तिरंगा मोहीमेंतर्गत नवी मुंबईतील सर्व शाळांमध्ये विविध उपक्रमांचे उत्साही आयोजन

नवी मुंबई :


नागरिकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरुकता वाढविणे याकरिता शासनाच्या वतीने घरोघरी तिरंगा अर्थात हर घर तिरंगा ही मोहीम राबविण्यात येत आहे. यावर्षीही 15 ऑगस्ट 2025 रोजीच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत असून त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त्‍ डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments