ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

राष्ट्रीय कर्मचारी सेना अध्यक्ष श्री.किरण पावसकर यांच्यामुळे टोल युनिटच्या समस्या,प्रश्न मार्गी

मुंबई (समीर खाडिलकर/शांताराम गुडेकर) : शुक्रवार (१३ जून) पासुन ६ दिवस mep टोल कामगार यांनी आपल्या हक्कासाठी काम बंद आंदोलन केले.आंदोलन केले म्हणून आज मालकांनी टोल कमेटी मेंबर आणि राष्ट्रीय कर्मचारी सेना अध्यक्ष श्री.किरण पावसकर याच्याबरोबर एक महत्वपूर्ण मिटिंग घेतली.या बैठकीत कामगारांचे महत्वाचे प्रश्न मार्गी लागले.आज हे फक्त कामगारांची एक जूट आणि श्री. पावसकर साहेबांचा कामगार यांना असलेला सपोर्ट यामुळेच शक्य होऊ शकले.आज टोल कामगार याच्यावर २० वर्षपासुन जो अन्याय होत होता,तो आता कुठे तरी यनिमित्ताने थांबला आहे.असेच प्रश्न वेगवेगळ्या कामगारांचे आहेत हे सर्वं प्रश्न फक्त राष्ट्रीय कर्मचारी सेना सोडू शकते.कारण तेथे पावसकर साहेब याचे नेतृत्व आहे.राष्ट्रीय कर्मचारी सेना आणि श्री. किरण पावसकर साहेब याचे यानिमित्ताने कामगार वर्गाकडून आभारी असल्याचे मत व्यक्त करत श्री. पावसकर यांना राष्ट्रीय कर्मचारी सेना.
टोल युनिट अध्यक्ष श्री.शरद गोंधळे आणि कर्मचारी यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Scroll to Top