ताज्या बातम्या
बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘लाँग मार्च’ स्थगित; पाणी संघर्ष चळवळीचा निर्णयपरिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार;अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईकझांस्कर ( लडाख) येथे पहिले जिल्हाधिकारी होण्याचा मान दहिवडीच्या ओंकार राजेंद्र गुंडगे यांना …शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या मुंबई अध्यक्षपदी हास्य अभिनेते अरुण कदम यांची नियुक्तीनोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार; नव्या ६० केंद्रांना मंजुरी ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२०० रुपये मोजावे लागणार

सूर्यकांत लाडे याचा बँकिंग व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सेंट्रल बँकेकडून सन्मान

प्रतिनिधी : सेंट्रल बँक ऑफिसर्स असोसिएशन तर्फे ऑल इंडिया सेंट्रल बँक ऑफिसर्स फेडरेशन चा ६० वा वर्धापन दिन नुकताच दादर येथे साजरा करण्यात आला. यावेळी बँकेचे कर्मचारी व  अपंग सहाय्य सेनेचे अध्यक्ष श्री. सूर्यकांत लाडे यांचा बॅंकींग तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जनरल मॅनेजर श्री. पॉप्पी शर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. छायाचित्रात डावीकडून श्री. अनिल ठाकूर, सरचिटणीस; श्री. मनोज वडनेरकर, अध्यक्ष; श्री. सूर्यकांत लाडे, जनरल मॅनेजर श्री पॉप्पी शर्मा आणि जनरल मॅनेजर श्री. व्ही. नटराजन यावेळी उपस्थित होते.श्री लाडे यांच्या या सन्मानामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Scroll to Top