सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार; उंडाळे-येवती रस्त्यावरील खड्डे निकृष्ट पद्धतीने भरल्याचा आरोप
कराड(प्रताप भणगे) : कराड तालुक्यातील उंडाळे ते येवती या मार्गावरील रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीच्या कामावर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. […]










