बेलोशी दुमदुमली! निवृत्त जवानाची गावानेच काढली वाजतगाजत मिरवणूक ; देशसेवेनंतर आपल्या गावी परतलेल्या जवानाच्या जंगी स्वागताने जवानाच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या
पांचगणी : फुलांनी सजवलेली जीप….भव्य बाईक रॅली….महिला, युवकांचा सहभाग , घरासमोर रांगोळ्यांच्या पायघड्या, फटाक्यांची आतषबाजी, औक्षण, फुलांचा वर्षाव, ढोल ताशांचा […]





