रायगड किल्ल्यावर रंगली नक्षत्रांची काव्य मैफल .. आठवे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्य संमेलनाच्या आयोजनाची घोषणा रायगडावर –
प्रतिनिधी : नक्षत्राचं देणं काव्यमंच ,मुख्यालय ,पुणे ३९ च्या वतीने कवींसाठी वेगळे उपक्रम राबवले जातात .यावेळी रायगड किल्ला नक्षत्र काव्य […]



