मविआचे सरकार आल्यानंतर धारावीच्या निविदा रद्द करणार, कोळीवाडे गावठाणच्या जागा बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही: उद्धव ठाकरे
मुंबई : वांद्रे कुर्ला संकुलातील महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र स्वाभिमानी सभेत लोकसेवेची पंचसूत्री जाहीर केली. यात ५ गॅरंटीचा समावेश आहे. मविआची […]

