प्रा. वर्षा गायकवाड नंतर आता वांद्रे पूर्व मध्ये उद्धव ठाकरे डॉ. उज्ज्वला जाधव यांच्या नावासमोरील ‘पंजा’चे बटण दाबणार ? ; भाजपला चारीमुंड्या चीत करण्यासाठी कॉंग्रेसने कसली कंबर
मुंबई, (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीत दणदणीत बाजी मारीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी […]
