विद्यार्थिनींनी स्वतः बनवलेल्या सुमारे १ मीटर व्यासाच्या राख्या झाडांना बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन केले साजरे
भिलार (तालुका महाबळेश्वर ) : येथील हिलरेंज माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी व हरितसेना यांच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी स्वतः बनवलेल्या सुमारे १ मीटर […]








