नवी मुंबईतील डॉ महाजन हॉस्पिटलमध्ये स्मार्ट आयसीयू युनिट; फाल्कन आयसीयू सोबत हातमिळविणी करत मुंबईत दुसरे स्मार्ट आयसीयू युनिट सुरु
प्रतिनिधी : मृत्यूच्या दारात उभ्या असणाऱ्या रुग्णांना वाचवण्यासाठी रुग्णालयातील यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावते. अत्यंत गंभीर स्थिती असलेल्या रुग्णाला अतिदक्षता विभागात […]









