ताज्या बातम्या

महाराष्ट्र

देश आणि विदेश, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, व्हायरल बातम्या, संपादकीय, सातारा

बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवणारे आधुनिक भगीरथ : कर्मवीर भाऊराव पाटील

बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवणारे आधुनिक काळातील भगीरथ रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज  पुण्यतिथी. कर्मवीर भाऊराव […]

देश आणि विदेश, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

केंद्रीय निवडणूक निरीक्षकांकडुन मुंबई शहर जिल्ह्यातील निवडणूक कामकाजाचा आढावा

            मुंबई :- मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील निवडणूक विषयक कामकाजाचा भारत निवडणूक आयोगाने

आरोग्यविषयक, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

उन्हाळ्यात रस्त्यावरील उघडे त्याचप्रमाणे शिळे अन्न खाणे टाळावे…अन्नविषबाधा घटनेच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

प्रतिनिधी : रस्त्यांवर, उघड्यांवर तयार केलेले खाद्यपदार्थ खाणे टाळावे, तसेच शिळे अन्न देखील खाणे टाळावे, कारण उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे खाद्यपदार्थ

देश आणि विदेश, महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणच्या सभेसाठी बैठक संपन्न

प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १५ मे रोजी कल्याण येथे जाहीर सभा होणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

निवडणुकीनंतर मुंबईची रक्तवाहिनी बेस्ट बस सेवा ठप्प होणार

प्रतिनिधी(रमेश औताडे) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगूनही बेस्ट कंत्राटदार ऐकत नसल्याने आम्ही पुन्हा आझाद मैदानात आंदोलन करणार आहे. त्यामुळे

नाशिक, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रत्नागिरी

विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक जाहीर

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर,

देश आणि विदेश, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मोदीसरकारविद्यार्थ्यांसाठीहीशाप; NEET पेपरफुटीमुळे२३लाखविद्यार्थ्यांच्यास्वप्नांचाचुराडा – प्रा. वर्षागायकवाड

प्रतिनिधी : मोदी सरकारने तरुणांना दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊन फसवले, नोकर भरती केली नाही. परीक्षा देऊन भविष्य उज्वल करु पाहणाऱ्या लाखो मुलांच्या स्वप्नावरही सातत्याने पाणी फेरण्यात आले. आता NEET परीक्षेचा पेपर फुटल्याने २३ लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या स्वप्नांचा चुराडा आणि विश्वासघात केला. मोदी सरकार विद्यार्थांसाठीही शाप ठरले आहे असा घणाघाती हल्ला करत काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास पेपरफुटी विरोधात कठोर कायदा करण्याची काँग्रेसची गॅरंटी आहे, असा विश्वास मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष व उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात प्रतिक्रीया देताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मोदी सरकारने १० वर्षांत विद्यार्थ्यांसाठी काहीही केलेले नाही. मोदी सरकारच्या नाकर्तेपणाची किंमत आजचा तरुण वर्ग चुकवत आहे. शिक्षण क्षेत्रालाही धार्मिक रंग देण्याच्या नादात भाजपा सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा केला आहे. उत्तर प्रदेशात पोलीस भरतीचा पेपर फुटला, विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले, या आंदोलनाला राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला शेवटी जनतेचा रोष लक्षात घेऊन योगी सरकारला नमते घ्यावे लागले. महाराष्ट्रातही तलाठी भरतीचा पेपर फुटला असताना गृहमंत्री फडणवीसांनी मात्र तपास करण्याऐवजी पुरावे मागण्याचा निर्लज्जपणा केला. भाजपा सरकारमुळे तरुण पिढीचे अतोनात नुकसान झाले आहे. पेपरफुटी विरोधात कठोर कायदा बनवून करोडो प्रामाणिक तरुणांचे भविष्य वाचवण्यास काँग्रेस कटिबद्ध आहे, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या. आज सकाळी महाविकास आघाडीचे उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाचे उमेदवार भूषण पाटील यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या हस्ते करण्यात आले. दुपारी वाकोला, सांताक्रुज पूर्व येथील व्यापारी व स्थानिक रहिवाशी यांच्याशी संवाद साधला. कलिना विधानसभा मतदारसंघात रामदास चौक ते मॅच फॅक्टरी तसेच कुर्ला विधानसभा मतदारसंघातील पंचशील नगर ते पंढरीनाथ सेवा मंडल अशी जनसंवाद यात्रा काढण्यात आली. या जनसंवाद यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मनोरंजन, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

हॉलिवूडची रहस्यमय ‘भुताटकी’  भेटायला   येत आहे अल्ट्रा झकास ओटीटीवर!

प्रतिनिधी : रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रपट ‘डोन्ट लुक अवे’ आता ‘भुताटकी’ या शीर्षकात मराठीमध्ये पहायला

आरोग्यविषयक, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

दुचाकी अपघातात दुखापत झालेल्या ३४ वर्षीय व्यक्तीचे यकृत आणि फुफ्फुस वाचविण्यात डॉक्टरांना यश

प्रतिनिधी : दुचाकीच्या भीषण अपघातात यकृत आणि फुफ्फुसांना गंभीर दुखापत झालेल्या ३४ वर्षीय व्यक्तीचे यकृत आणि फुफ्फुस वाचविण्यात डॉक्टरांना यश

देश आणि विदेश, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

राहुल शेवाळे यांनी घेतला पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आशीर्वाद        रेवदंडा येथील निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट

प्रतिनिधी  : मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी बुधवारी सकाळी ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री, महाराष्ट्र भूषण

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top