सातवा वेतन आयोग लागू न केल्याने मुंबईतील अनुदानित प्राथमिक शाळांतील सुमारे ४,५०० निवृत्त कर्मचाऱ्यांवर आर्थिक अन्याय; आंदोलनाचा इशारा
मुंबई(भीमराव धुळप) : मुंबई महानगरपालिका मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे निवृत्तीवेतन व इतर […]










