कासारकोळवण गावासाठी ऐतिहासिक निर्णय घेत ६. ५० कोटींच्या पुलास मंजुरी; ४० /४५ वर्षांची प्रतीक्षा संपली, ग्रामस्थांचा जल्लोष
मुंबई (शांताराम गुडेकर /मोहन कदम) : चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील कासारकोळवण गावासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक असा निर्णय घेण्यात आला असून आमदार […]










