“हर हर महादेव!” – रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख याचा बहुप्रतिक्षित ‘राजा शिवाजी’ चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. […]










