हातभट्टी दारूची माहिती लपवल्यास सरपंच, ग्रामसेवकांसह पोलिसांवर होणार कडक कारवाई; प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
विशेष प्रतिनिधी : गावपातळीवर बेकायदेशीरपणे चालणाऱ्या हातभट्टी दारूधंद्यांवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने आता अत्यंत कडक पावले उचलली आहेत. गावात सुरू असलेल्या […]










