RTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?
घणसोली प्रतिनिधी : शिक्षणाचा हक्क कायदा (RTE) अंतर्गत मोफत प्रवेश देण्याची तरतूद असताना घणसोली येथील न्यू बॉम्बे सिटी स्कूल (CBSE) […]









