ताज्या बातम्या

जिजाऊ मॉंसाहेब यांची पुण्यतिथी साजरी ; शिवसेनेने केला जलाभिषेक

मुंबई : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ मॉंसाहेब यांच्या ३५२ व्या

पुण्यतिथी निमित्त आज शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) शाखा क्र १२ आणि १४ मधील जिजाऊच्या लेकींनी, स्वराज्य जननी माँसाहेब जिजामाता भोसले यांच्या पुण्यतिथी निमित्त बोरीवली पूर्व येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर मागाठाणे उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समवेत असलेल्या जिजाऊ मॉंसाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला जलाभिषेक करून पुष्पहार अर्पण करीत विनम्र अभिवादन केले. महिला विभाग संघटक सौ. शुभदा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा सोहोळा संपन्न झाला.*

Scroll to Top