घरपट्टी वाढीविरोधात सांगली, मिरज, कुपवाड बंद; सर्वपक्षीय मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद, वाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेने प्रस्तावित केलेल्या घरपट्टी वाढीच्या निषेधार्थ आज सामाजिक संघटना, व्यापारी संघटना तसेच विविध राजकीय […]









