कराड (प्रतिनिधी ) आंतरराष्ट्रीय सायन्स ओलंपियाड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला झाला असून कराड मधील कोटा अकॅडमी व कोटा जुनियर कॉलेजचा आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश संपादन केले ,यामध्ये आठवीमध्ये शिकत असलेल्या प्रगती मंडले हिने नेञदीपक यश संपादन मिळवले. या सह ,वैष्णवी शिंदे ,राजनंदनी कांबळे ,वैष्णवी जगताप यासह कोटाच्या अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश मिळवले.या यशाबद्दल कोटा अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष महेश खुस्पे ,संचालिका मंजिरी खुस्पे ,प्राचार्य जयश्री पवार, प्राचार्या सना संदे,आदींनी अभिनंदन केले .
सायन्स इंटरनॅशनल ऑलिम्पियाड परीक्षेत प्रगती मंडले चे नेत्रदीपक यश : कोटा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा सायन्स इंटरनॅशनल परीक्षेत डंका
RELATED ARTICLES