प्रतिनिधी: मौजे कराड वेणुताई चव्हाण सभागृह,कराड येथे जागतिक महिला दिनानिमित्त उद्योगिनी फाउंडेशन यांच्या विद्यमाने सामाजिक ,राजकीय क्षेत्रात असणाऱ्या माई चॅरिटेबल ट्रस्टच्या सौ.संगिता साळुंखे (माई) यांचा सन्मान चिन्ह उद्योगिनी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ.सोनल भोसेकर यांच्या शुभहस्ते देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी उपाध्यक्षा पंकजा भोसेकर,खजिनदार प्रेमल शहा, सचिव सारिका पाटील, पी.आर.ओ.स्नेहा जोशी,सायली मिरजकर ,सोफिया कागदी, डॉ.सविता देवकर, शरयू माटे, मंगल कुंभार तसेच महिला उपस्थित होत्या.