प्रतिनिधी : वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत शिवसेनेची अविरतपणे सेवा केलेले अत्यंत जवळचे विश्वासू शिलेदार,महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री,हिंदुस्थानच्या लोकसभेचे माजी अध्यक्ष, माजी महापौर मुंबई व केंद्र सरकारने मरणोत्तर पद्मभूषण किताब देऊन त्यांच्या गुणांचा गौरव केला अशी विविध पदे भुषवलेले,शिवसेनेच्या पहिल्या फळीतील निष्ठावान दिवंगत ज्येष्ठ नेते डाॅ.मनोहर जोशी सर यांची प्रथम पुण्यतिथी(२३ फेब्रुवारी) शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीने शिवडी क्राॅस रोड येथील कार्यालयात रविवार दि.२३ फेब्रुवारी २०२५ रोजी सरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली वाहताना शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचे सचिव श्री चंद्रकांत (भाई) कोपडे,खजिनदार श्री राजु सिधये,सदस्य श्री शिवाजी गावडे,शिवशाही प्रतिष्ठानचे संस्थापक/अध्यक्ष,नायगांव-विधानसभा क्षेत्राचे सह निरीक्षक सुरेश गणपत काळे,महिला शाखा समन्वयक सौ.उज्वला भगत, उपशाखाप्रमुख परशुराम नवले, गोपीचंद वाडेकर, ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रतिनिधी सादिक तांडेल,अन्वर अली सय्यद, शाकिर शेख,मुजाहिद भाई खान,राज रोशन,सुभान अली आदी शिवसैनिक उपस्थित होते.
स्व.मनोहर जोशी यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त शिवशाही प्रतिष्ठानने वाहिली श्रद्धांजली
RELATED ARTICLES