ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

धारावीत हराळे सेवा संघाच्या वतीने संत रोहिदास जयंती उत्साहात साजरी

प्रतिनिधी : स्वातंत्र्यपूर्व काळापासून धारावीसारख्या मागासवर्गीय विभागामध्ये मोठ्या संख्येने रोहिदास समाज वास्तव्यास आहे. धारावीतील हराळे सेवा संघाच्या वतीने १२ फेब्रुवारी रोजी संत रोहिदास यांची ६४८ वी जयंती सकीनाबाई चाळ, परिवर्तन नाका, मेन रोड या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. चर्मकार समाजातील बहुजन

वर्गातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. कार्याध्यक्ष दिलीप गाडेकर व अध्यक्ष शंकर बळी यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. सदर कार्यक्र म राबविण्यासाठी श्री गणेश शिर्के, रमील पवार, किशोर जाधव, दिलीप गाडेकर, विशाल कारंडे, शंकर बळी, मनोर खैरे पुढाकार घेतला होता.
Scroll to Top