Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रप्रणाली सेवाभावी महिला असोसिएशन व प्रज्ञा प्रतिष्ठान तर्फे भिम अनुयायांना मोफत भोजनदान

प्रणाली सेवाभावी महिला असोसिएशन व प्रज्ञा प्रतिष्ठान तर्फे भिम अनुयायांना मोफत भोजनदान

प्रतिनिधी : प्रणाली सेवाभावी महिला असोसिएशन व प्रज्ञा प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने दरवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी शनिवार दि .७/१२/२०२३ रोजी सकाळी ११-०० वाजता *चैत्यभुमि दादर* या ठिकाणी मोफत भोजनवाटप करण्यात आले
सदर कार्यक्रमास डॉ.बाबासाहेंब आंबेडकर समाजभुषण व कार्याध्यक्ष गौतमी सुनिल जाधव,संस्थेचे अध्यक्ष अनिल शिवराम कासारे,कोषाध्यक्ष नितीन दिवेकर,संजिवन जैयस्वार,शकील खान,स्वाती देवळेकर,लक्ष्मी कावळे,अपर्णा कासारे,कृष्णा गायकवाड,डॉ.बाबासाहेंब आंबेडकर समाजभुषण व रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष भिमराव साळवी, मुकेश दिवेकर,विनित कासारे,वैभव जाधव,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते ह्यानी आर्थिक सहकार्य व अथक प्रयत्न करून कार्यक्रमास योगदान दिले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments