मुंबई (शांताराम गुडेकर ) : सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात गेली १४ वर्षे कार्यरत असलेल्या पारस काव्य,कला,जनजागृती संस्था(रजि.)सानपाडा,नवी मुंबईतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार- २०२४ देवून गौरविण्यात येणार आहे .तरी इच्छुक मान्यवरांनी आपले प्रस्ताव पुढील पत्त्यावर पाठवावे.तसेच राज्यस्तरीय खुल्या काव्यलेखन स्पर्धेकरिता कविंनी १)प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा २)रडते धरणी माता या विषयाना अनुसरून स्वरचित दोन कविता मंगेश चांदिवडे(संस्थापक/अध्यक्ष)पारस काव्य,कला,जनजागृती संस्था(रजि.) लक्ष्मी को.ऑप .हौ.सोसायटी,बिल्डींग नं-३१,तिसरा मजला,रूम नं.१३,सेक्टर-१०,सानपाडा,नवी मुंबई-४००७०५ येथे ३० ऑक्टोबर २०२४ पर्यंत पाठवाव्यात.अधिक माहीतीसाठी 9769015251 या भ्रमणध्वनीवर दुपारी १ ते रात्री ८ या वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन स्पर्धा आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
पारस काव्य कला,जनजागृती संस्थेतर्फे विविध पुरस्कार,काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन
RELATED ARTICLES