Monday, August 4, 2025
घरमहाराष्ट्र"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेचा पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभ संपन्न

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभ संपन्न

प्रतिनिधी : पुण्यातील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण “ठाणे गडकरी रंगायतन” येथे सुरू असून या ठिकाणी सन्माननीय आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, अध्यक्ष मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना अध्यक्ष राम रेपाळे, श्रीमती लता पाटील, सदस्य भरत चव्हाण, वनिता गोतपगार, अरुणा पेंढारे, सुवर्णा खिल्लारी, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, नगरपरिषद संचालक मनोज रानडे, ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, अनघा कदम, उमेद प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे, जिल्हा महिला व बालविकास विभाग अधिकारी महेंद्र गायकवाड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) संजय बागूल आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments