ताज्या बातम्या

अक्षता म्हात्रे (आगस्कर) हिला न्याय मिळावा यासाठी शिवसेना नेते शिवराम पाटील यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

प्रतिनिधी : नवी मुंबई महानगरपालिकाचे माजी सभापती,प्रथम नगरसेवक,शिंदे गटाचे नवी मुंबई शिवसेना नेते शिवराम पाटील यांनी आज गुरुवार दि १८ जुलै २०२४ ला भेट घेऊन कोपरखैरणे, नवी मुंबईची लेक अक्षता म्हात्रे(आगस्कर) हिच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे,व संबंधित गुन्हेगारांना लवकरात लवकर फाशी व्हावी यासंबंधी सदर खटला जलदगती न्यायालयात चालवावा असे निवेदन श्री पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले,यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्वरित ठाण्याचे पोलीस आशुतोष टुंबरे यांना आदेश देण्यात आले,संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी त्यानुसार उद्या शुक्रवारी दुपारी याबाबत चर्चा करण्यासाठी अधीक्षकांनी बोलावले असल्याचे श्री शिवराम पाटील यांनी सांगितले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top