प्रतिनिधी : भारतीय दलित अकादमी नवी दिल्ली यांच्या संघटनेच्या
या पूर्वी मुंबई शहर अध्यक्ष श्री. रामदास बाबुराव गजरे यांच्या ऊलेखनीय कार्याबद्दल भारतीय दलित साहित्य अकादमी महाराष्ट्र प्रदेश कार्याधक्ष पदी महासचिव पंढरीनाथ पवार यांनी नियुक्ती पत्र आणि प्रशास्ती पत्र शाल पुष्प गुच्छ देऊन जाहीर सन्मानित करण्यात आले त्या वेळी बृहन्मुंबई अध्यक्ष श्री. दत्ताराम पुजाजी घुगे उपस्थित होते.
भारतीय दलित अकादमी राज्य कार्याधक्ष पदी रामदास बाबुराव गजरे यांची नियुक्ती
RELATED ARTICLES