ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

प्रतिनिधी : शिवसेना-युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मागाठाणे शाखा क्र.१२ तर्फे विभागातील सर्व 31 अंगणवाडीमध्ये लहान मुलांना खाऊ वाटप, प्रत्येक आंगणवाडींना सतरंजी वाटप तसेच विविध उपक्रमांनी शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विभागप्रमुख श्री उदेश पाटेकर, महिला विभागसंघटक सौ शुभदा शिंदे, विधानसभाप्रमुख अशोक म्हामूनकर, रेखा बोऱ्हाडे, माजी नगरसेविका सौ सिमिंतीनी नारकर, विधानसभा संघटक मिलिंद साटम, विधानसभा संघटक सौ रोहिणी चौगुले, उपविधानसमन्वयक सौ सारिका झोरे, श्रीमती वैभवी तावडे, विधानसभा समन्वयक सौ सुप्रिया बोवलेकर, शाखाप्रमुख सचिन मोरे, शाखा समन्वयक सौ इतिश्री महाडिक व शिवसैनिक युवासैनिक यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन मागाठाणे विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे व युवा विभाग अधिकारी वृषल पुसाळकर यांनी केले

Scroll to Top